लहाणपणी हाताच्या मुठीत गच्च पकडलेली 5 रूपयाची #नोट आणी तोंडातुन अखंड चाललेला जप.... . "दोन रुपयाची #साखर एक रुपयाची #पावडर आणी बाकिचे #पैसं परत".... . असा एका हातात चड्डी धरून पळत पळत केलेल्या #बाजाराची सर आजच्या #माॅल मधील शाॅपिंग ला नाही रे गड्यानों..!!
Post a Comment