लहाणपणी‬ हाताच्या मुठीत गच्च पकडलेली 5 रूपयाची ‪#‎नोट‬ आणी तोंडातुन ‎अखंड‬ चाललेला जप.... . "दोन रुपयाची ‪#‎साखर‬ एक रुपयाची ‪#‎पावडर‬ आणी बाकिचे ‪#‎पैसं‬ परत".... . असा एका हातात चड्डी धरून पळत पळत केलेल्या ‪#‎बाजाराची‬ सर आजच्या ‪#‎माॅल‬ मधील शाॅपिंग ला नाही रे गड्यानों..!!

Post a Comment

أحدث أقدم