एकदा शेतकराच्या मुलगा नाक्यावर चाहा पीत असतो.
एक कॉलेज ची मुलगी विचारते..?

मुलगी : १ दिवसात किती वेळा चाहा पितोस ?
मुलगा : दिवसातुन नउ दहा वेळा,
मुलगी : एका चाहा चे किती रूपये..?
मुलगा :
फार नाही 8 rs रूपये दहा चाहा चे 80 रूपये फक्त.
मुलगी :
कधी पासुन पितोस?
मुलगा :
पहिल्या वर्गा पासुन, मुलगी : आज पर्यत चाहा पिण्यात जेवढे पैसे खर्च केलेस तेवढ्या पैशा त ती समोर दिसते ती bullet गाडी तुझी असती.
मुलगा :
तु चाहा पिते का?
मुलगी :
नाहि. मुलगा :मग काय तीbullet तुझी आहे ? मुलगी :नाहि.
मुलगा
: माकडतोंडे... हा शहानपणा दुसर्याला शिकवायचा, ती bullet माझीच आहे.. "चल बस मागे वावर दाखवतो .

Only शेतकरी..

Post a Comment

أحدث أقدم