"वाघ" म्हणतात हिंदु जातीला ।। कपाळी लावतो महाराष्ट्राच्या मातीला ।। डोंगराशी भिडवतो छातीला ।। तोड नाही जगात कुठे आमच्या हिम्मतीला ।। आम्ही रक्त पाजतो स्वतःचे तलवारीच्या पातीला ।। कारण पुजतो फक्त ।। " छत्रपती शिवरायांना " ।। [PLZ DON'T FORGET TO FOLLOW & SHARE OUR BLOG ON YOUR FB TIMELINE ]

Post a Comment

Previous Post Next Post