मैत्री म्हणजे काय ?????

कुठलाही गोष्टीची परवा न करता एकमेकांसाठी काही करून जाणारी
प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी
विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी
मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात
वय , समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी .

Post a Comment

أحدث أقدم